Video :सारा अली खानने फ्लाइटमध्ये केले असे काम, रागाच्या भरात तिने एअर होस्टेससोबत केले असे कृत्य
Sara Ali Khan Video: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. तिच्या या वागणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे. आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या सारा अली खानने फ्लाइटमध्ये असे कृत्य केले आहे ज्यामुळे ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
सारा अली खानने फ्लाइटमध्ये रागत दिसत आहे, सारा अली खान अनेकदा पापाराझी आणि चाहत्यांशी खूप प्रेमाने बोलताना दिसली आहे, परंतु तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे वेगळचं पहायला मिळालं. या व्हिडिओमध्ये सारा फ्लाइटमध्ये दिसत असून तिचा राग पाहण्यासारखा आहे.

सारा अली खान संतापली
व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, सारा अली खानच्या ड्रेसवर चुकून ज्यूस पडला आणि ती रागाने लाल झाली. एअर होस्टेसकडे पाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारा अली खानचा व्हिडिओ व्हायरल
या व्हिडिओमध्ये सारा अली खान गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या आहे. सारा अली खान बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत आहे. तिच्या आजूबाजूला एअरलाइन क्रू मेंबर्स उभे आहेत. एअर होस्टेसकडे बघत ती रागाने तिच्या सीटवरून उभी राहते. मात्र, हा व्हिडिओ कोणत्यातरी शूटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सारा अली खानच्या वागण्यावरून ती कोणत्यातरी जाहिरात किंवा चित्रपटासाठी शूटिंग करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
साराने अनंत-राधिकाच्या लग्नात धमाल केली होती
याआधी सारा अली खान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या चांगलीच धमाल केली होती. तिच्या सोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत होता. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, काही वैयक्तिक कारणांमुळे साराने या लग्नात तिची बेस्ट फ्रेंड जान्हवी कपूरपासून अंतर ठेवले होते. ती जान्हवीकडे दुर्लक्ष करताना दिसली.












Click it and Unblock the Notifications