Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Retro Film Review In Marathi:सूर्या इज कमबॅक, 'रेट्रो' ने चाहत्यांना घातली भुरळ, पूजा हेगडेचे कौतुक

Retro Film Twitter Review In Marathi : चित्रपट दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांचा जबरदस्त अॅक्शन चित्रपट 'रेट्रो' 1 मे 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात सूर्या आणि पूजा हेगडे हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत आहे. सूर्याच्या अ‍ॅक्शन स्टाईलचे आता चाहत्यांकडून खूप कौतुक केले जात आहे.

Retro Film Twitter Review In Marathi

काही मीडियाच्या माहितीनुसार, रेट्रो चित्रपटाची शूटींग करण्यापूर्वी यात चांगले काम व्हावे म्हणून सूर्या एका विशिष्ट शैलीतील लढाईचे प्रशिक्षण घेण्यासाठी थायलंडला प्रशिक्षणासाठी गेला होता.

चित्रपटाच्या टीमने याबाबत खुलासा देखील केला होता. यामध्ये सूर्याने त्याच्या वचनबद्धतेने आणि कठोर परिश्रमाने थायलंडमध्ये उपस्थित असलेल्या सैनिकांना देखील आश्चर्यचकित केले. दरम्यान, आज रेट्रो प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या फस्ट डे फस्ट शो पाहण्यासाठी गेलेल्या लोकांनी आता सोशल मीडियावर रिव्ह्यू शेअर केले आहेत. विविध चाहते या चित्रपटाची आलोचना करू लागले आहेत.

एका युझर्सने ट्विटरवर एक रेट्रो सीन शेअर केला आहे. ज्यामध्ये सूर्या जोकरच्या पोशाखात दिसत आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, व्हाट अ कमबॅक! 'कांगुवा' सारख्या फ्लॉप चित्रपटांनंतर सूर्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा पुनरागमन करणारा हा चित्रपट आहे.

सूर्या आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त, मल्याळम अभिनेते जोजू जॉर्ज आणि जयराम आणि तमिळ अभिनेता करुणाकरण यांच्यासह अनेक कलाकारांनी 'रेट्रो'मध्ये काम केले आहे. चित्रपटाचे संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे. छायाचित्रण श्रेयस कृष्णा यांनी केले आहे. संकलन शफीक मोहम्मद अली यांनी केले आहे. कला दिग्दर्शन जॅकी, मायापांडी यांनी केले आहे. हा चित्रप अ‍ॅक्शनने भरलेला असून आणि स्टंट केचा खाम्फकडी करणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+