मिर्झापूर सीजन 3 च्या या तीन डायलाॅग्जचा सोशल मीडियावर बोलबाला!
मुंबई : आजच्या OTT युगात कोणतीही चांगली वेब सीरीज खूप लवकर व्हायरल होते. या मालिकेचे डायलॉग, सीन आणि गाणी सोशल मीडियावर लगेच व्हायरल होऊ लागतात. Amazon Prime Video ची अशीच एक मालिका म्हणजे मिर्झापूर या सीरीजची क्रेझ अत्यंत शिगेला पोहोचली आहे.

मिर्झापूर सीजन 3 च्या या तीन डायलाॅग्जचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला होत असून ते व्हायरलही झाले आहेत.
मिर्झापूरचा तिसरा सीझन 5 जुलैला आला असून या सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, विजय वर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत. पहिल्या दोन सीरीजच्या तुलनेत तिसरी सिरीज तेवढी छाप पाडणारी नाही असे प्रेक्षकांचे म्हणणे असले तरीही या सीरीजचे तीन डाॅयलाॅग झपाट्याने व्हायरल होत आहेत.
मिर्झापूर सीजन 3 चे दमदार 3 डाॅयलाॅग्ज
1.अब चाहे सांप आके घर में दोस्ती करले..रहता तो जहरीला ही है ना
2.जब कुर्बानी देने का समय आया तो कुर्बानी सिपाही की जाती है, राजा और राजकुमार तो जिंदा रहते हैं
3. औरत चाहे चंबल की हो या पूर्वांचल की, गन उठाती है तो इसका मतलब दिक्कत है
मिर्झापूरमधील आणखी काही डाॅयलाॅग्ज
4. जीत की गारंटी तभी है जब जीत और हार दोनो तुम्हारे कंट्रोल में हो
5. तकलीफ उनकी नहीं जो चले जाते हैं, तकलीफ उनकी होती है जो पीछे रह जाते हैं
6. साला सब जगह की शादी में डीजे चलता है, लेकिन हमारे यूपी में शादी में गोली चलती है
7. शुरू मज़बूरी में किये थे, अब मज़ा आ रहा है
8. आप हमको घर की ओनरशिप समझ रहे हैं, हमें तो पूरा शहर लेना है
9. अगर नेता बनना है तो गुंडे पालो, गुंडे बनो मत 10. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएएस-वाईएएस बनो
11. डर की यही दिक्कत है, कभी भी खत्म हो सकता है।
12. जो आया है, वो जाएगा भी बस मर्जी हमारी होगी 13. पूर्वांचल में जो गर्मी का हाल है, एक उंगली तो ट्रिगर पर रखनी पड़ती है
14. मिर्जापुर में पावर हमेशा गद्दी की रहती है, और मुकाबला दावेदारों का












Click it and Unblock the Notifications