Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वातंत्र्यदिनी देशभक्तीचा जोश वाढवणारे हृत्विक रोषणच्या वॉर -2 मधील 14 जबरदस्त डायलॉग्स! जाणून घ्या

Hrithik roshan's war 2 patriotic dialogues quotes : १४ ऑगस्ट २०२५ रोजी, बहुप्रतिक्षित 'वॉर २' (War 2) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ही ॲक्शनपॅक फिल्म प्रत्येक भारतीयाने नक्कीच बघायला हवी, कारण ती केवळ एक मनोरंजन नाही, तर देशाबद्दलचा अभिमान जागृत करणारी कलाकृती आहे. या चित्रपटात नुकतीच एका गोंडस मुलीची आई झालेली कियारा अडवाणीही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी गर्व, सन्मान आणि देशभक्तीचा दिवस असतो. या दिवशी आपल्या तिरंग्याची शान आणि देशाच्या वीर जवानांनी दिलेली कुर्बानियां आपल्याला आठवतात, ज्यातून आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात येते. 'वॉर २' हा चित्रपट याच भावनांना एक वेगळा आयाम देतो. चित्रपटातील दमदार संवाद, थरारक ॲक्शन सीन्स आणि देशभक्तीचा मजबूत संदेश हे सर्व प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतात.

Hrithik roshan s war 2 patriotic dialogues quotes

'वॉर २' फक्त एक ॲक्शनपट नाही, तर देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा देणारा अनुभव आहे. जेव्हा देशावर प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्याची वेळ येते, तेव्हा हा चित्रपट आपल्या भावनांना अधिक तीव्र करतो. स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र दिवसावर, 'वॉर २' आपल्याला आठवण करून देतो की आपली ओळख, आपली ताकद आणि आपलं प्रेम हे सर्व आपल्या मातृभूमीसाठी आहे. म्हणूनच आज १५ ऑगस्ट रोजी वाॅर -२ चे डायलाॅग जाणून घेऊया, जे वाचून तुम्हाला स्फुर्ती मिळेल.

वॉर 2 चे देशभक्तिवरील जबरदस्त डायलॉग

1. "मैं शपथ लेता हूं कि मैं अपना नाम, अपनी पहचान, अपना घर-परिवार सब त्याग कर एक साया बन जाऊंगा। एक गुमनाम, अनजान, बेनाम साया।"

2. "मैं शपथ लेता हूं कि मैं वो सब करूंगा जो कोई और नहीं कर सकता। जो जंग कोई नहीं लड़ सकता वो मैं लडूंगा।"

3. "अब मैं इंसान नहीं, सिर्फ हथियार हूं, जंग का हथियार... या तो मारूंगा या फिर मरूंगा।"

4. "अच्छाई, बुराई, सही, गलत, पाप, पुण्य की हर लकीर को मिटा दूंगा।"

5. "हर दोस्त, हर साथ, हर उस चेहरे से मुंह मोड़ लूंगा जिससे कभी प्यार किया और पलटकर कभी पीछे नहीं देखूंगा।"

6. "मैं वो बलिदान दूंगा जिसका कोई गवाह नहीं होगा। जिसकी कीमत मैं अपनी जान से या फिर अपनी आत्मा से चुकाऊंगा।"

7. "वह एक सोल्जर है। तुम एक सोल्जर हो। और यह वॉर है।" 8. "इस मिट्टी का कर्ज़ है हम पर, और इसे चुकाने का वक्त हमेशा अब है।"

9. "जब बात वतन की हो, तो जान भी सस्ती लगती है।" 10. "हम सिर्फ सैनिक नहीं, हम इस देश की ढाल हैं।" 11. "तिरंगा सिर्फ कपड़ा नहीं, ये हमारी पहचान है।"

12. "जिस दिन डर मर गया, उसी दिन सच्चा आज़ाद हो गया।"

13. "देश से बड़ा न कोई मज़हब है, न कोई दौलत।"

14. "हम लड़ते हैं... ताकि आने वाली पीढ़ियां सिर्फ जीना सीखें, डरना नहीं।"

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+