अवघ्या 1 मिनिटांत डाऊनलोड करा 3 GB मुव्ही! भारतातील दुर्गम भागातही मिळणार हायस्पीड इंटरनेटची सुविधा
Download 3GB movies in just 1 minute High Speed Internet : भारतात आता हायस्पीड इंटरनेट मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. अवघ्या काही मिनिटांत 3 जीबी पेक्षा अधिक मूवी डाउनलोड करता येणार आहे, एवढंच नाही तर विमान आणि दुर्गम भागातही विना टॉवर, विना वायर अगदी सहजतेने हे इंटरनेट मिळणार आहे, त्यासाठी भारतानं जीसॅट-एन २ हा उपक्रम अंतराळात सोडला. त्याचा काय फायदा होणार आहे, हे आपण विस्तृतपणे जाणून घेऊया...
जीसॅट-एन 2 ची ओळख
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने प्रक्षेपित केलेला हा अत्याधुनिक उपग्रह आहे. यामुळे भारताच्या दुर्गम भागांमध्येही उत्तम दर्जाच्या ब्रॉडबँड इंटरनेट सेवेला चालना मिळणार आहे. अंदमान-निकोबार बेट, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि अशा अनेक भागांपर्यंत जलद आणि स्थिर इंटरनेट पोहोचवण्याचे याचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे त्या भागांतील विकासाच्या संधी वाढतील, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

तांत्रिक वैशिष्ट्ये
जीसॅट-एन 2 मध्ये 32 यूजर बीम बसविण्यात आले आहेत. 48 जीबीपीएस इतक्या प्रचंड वेगाने इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. उपग्रहावर इस्रोच्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीने नियंत्रण प्रस्थापित केले आहे, ज्यामुळे सेवा अखंड आणि सुरक्षित राहील. या उपग्रहाच्या मदतीने डिजिटल इंडिया मोहिमेला गती मिळेल. दुर्गम भागातील लोक आता जगाशी अधिक सहजतेने जोडले जातील.
जीसॅट - एन 2 हा भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील अभूतपूर्व टप्पा आहे. यामुळे केवळ तंत्रज्ञानाची क्रांती नाही तर सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मुव्ही डाऊनलोडसाठी या आहेत वेबसाईट
1. वर्ल्डफ्री4यू
2. Skymovieshd.link
3. Hdmoviespoint.vip
4. Moviespur.info
5. फुलएचडी.co.in
6. Movieloverz.org
7. एमएफज़मूवीज़.नेट
8. Katmovie.pokipro.com
9. Mycoolmoviez.वेबसाइट
10 Fmovies.win












Click it and Unblock the Notifications