Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागा चैतन्य आणि शोभिता 2027 मध्ये वेगळे होणार! लग्नाआधीच ज्योतिषाच्या वक्तव्याने खळबळ

Naga Chaitanya and Sobhita : प्रसिद्ध अभिनेत्री शोभिताशी एंगेजमेंटनंतर नागा चैतन्य चर्चेत आहे. समंथा प्रभूने नागापासून घटस्फोट घेतला तेव्हाही हा अभिनेता खूप चर्चेत होता. यानंतर या जोडप्याची खूप चर्चा झाली होती.अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत एंगजमेंटनतर आता पुन्हा एकदा नागा चैतन्य प्रसिद्धीझोतात आला आहे.

नागा चैतन्यचा नुकताच शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा झाला आहे. त्याचे आणि शोभिताचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांचेही अद्याप लग्न झालेले नाही आणि त्यांच्या नाते संपुष्टात येणाच्या बातम्या आधीच समोर येत आहेत. होय! त्यांचे नाते फार काळ टिकणार नाही आणि दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या आहेत. अखेर एवढं मोठं विधान कुणी आणि का केले, हे चला तर मग जाणून घेऊया.

Naga Chaitanya and Sobhita

वास्तविक, नागा आणि शोभिता यांचे नाते फार काळ टिकणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. लग्नानंतर काही काळानंतर दोघांचा घटस्फोट होईल. असे प्रसिद्ध ज्योतिषी ज्योतिष वेणू स्वामी यांनी सांगितले आहे. वेणू स्वामी यांनी सांगितले की, या जोडप्याचे नाते फार काळ टिकणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार 2027 मध्ये नागा आणि शोभिता दोघे वेगळे होतील. अशा स्थितीत या भविष्यवाणीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तर ज्योतिषाने असे का म्हटले आहे ते जाणून घेऊया?

स्वामी म्हणाले की, शोभिता आणि नागा यांच्या राशी जुळत नाहीत आणि दोघांच्या एंगेजमेंटची वेळ योग्य नव्हती. अशा परिस्थितीत 2027 मध्ये ते वेगळे होण्याची शक्यता आहे. आणि असे होऊ शकते की त्यांचे नाते संपुष्टात येईल.

ज्योतिषशास्त्राच्या विधानाने खळबळ उडाली आहे. नातं सुरू होण्याआधीच कोणी असं विधान कसं करू शकतं, असं प्रत्येकजण म्हणत आहे. याआधी नागा चैतन्यच्या आयुष्यात दक्षिणेतील समंथा प्रभू नावाची एक सुंदर अभिनेत्री होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+