Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET UG Result 2025 : पहिल्या 100 जणांत मुलींची संख्या फक्त 15, एका क्लिकवर वाचा टॉपर लिस्ट

NEET UG Result 2025 Only 15 girls in top 100 : राष्ट्रीय चाचणी संस्थेने 14 जून रोजी नीट परिक्षेचा निकाल जाहीर केला. एरवी अनेक महत्वाच्या परिक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या मुली NEET UG परीक्षेत थोड्याच्या मागे असल्याचे दिसून आले आहे. मुलांनी मुलींना मागे टाकले आहे. या परिक्षेत देशभरातील पहिल्या शंभर जणांमध्ये मुलींची संख्या पंधराच आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG २०२५ चा निकाल जाहीर केला आहे. NTA ने मेरिट लिस्ट, स्कोअर कार्ड आणि कट ऑफ देखील जाहीर केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात. यावेळी NEET UG मध्ये मुलांनी मुलांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. टॉप १०० यादीत 85 मुले आणि फक्त 15 मुली आहेत.

NEET UG Result 2025

कोण आहे टाॅपर? (NEET UG Result 2025)

  • रँक 1 - महेश कुमार (राजस्थान) 99.9999547 पर्सेंटाइलसह पहिल्या क्रमांकावर आहे.
  • रँक 2 - उत्कर्ष अवधिया (मध्य प्रदेश) 99.9999095 पर्सेंटाइल,
  • रँक 3 - कृशांग जोशी (महाराष्ट्र) - 99.9998189 पर्सेंटाइल,
  • रँक 4 -मृणाल किशोर झा (दिल्ली)- 99.9998189 पर्सेंटाइल
  • रँक 5 - अविका अग्रवाल 99.9996832 पर्सेंटाइल
  • दिल्लीच्या अविका अग्रवालने मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

NEET UG 2025 च्या टॉप 100 ची संपूर्ण यादी

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

NEET UG Result 2025

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+