Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! IBPS चा अंतिम निकाल आला; कसा चेक व डाऊनलोड करायचा? वाचा माहिती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS चा अंतिम निकाल उद्या १ एप्रिल २०२५ रोजी जाहीर होणार आहे. PO आणि SO भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. IBPS PO, IBPS SO आणि IBPS क्लर्क परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर त्यांचे निकाल पाहता येतील. हा अंतिम निकाल मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे जाहीर केला जाणार आहे.

IBPS Final Result

निकाल कसा तपासायचा?

- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.

- होमपेजवर जा आणि ज्या भरती प्रक्रियेचा निकाल तुम्हाला पहायचा आहे ती (CRP PO, CRP Clerk, CRP RRB) निवडा.

- तिथे "रिझल्ट स्टेटस," "रिझल्ट डाउनलोड करा" किंवा "रिझल्ट तपासा" ही लिंक शोधा.

- निकाल लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि जन्मतारीख/पासवर्ड प्रविष्ट करा.

- सबमिट वर क्लिक करा.

- तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तो तपासल्यानंतर डाउनलोड करा.

परीक्षा कधी झाली होती?

आयबीपीएस पीओ २०२५ ची पूर्व परीक्षा ४, ५ आणि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी झाली आणि मुख्य परीक्षा २९ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली. आयबीपीएस एसओसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झाली. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत वेळ होता. यासाठीची प्रिलिम्स परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली होती, ज्याचा निकाल ३ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. त्यानंतर मुख्य परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात आली. मुलाखतीनंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+