सोन्याला पुन्हा झळाळी! प्रतितोळा दर 73 हजार 800 रुपयांवर
मुंबई : सराफा बाजारात आज (ता. 6) प्रचंड उत्साह दिसून येत असून सोन्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 73 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर दिवंसेदिवस वाढण्याचे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठीतील उलाढाल आयात हे आहे.

भारतीय फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आज बंगळुरूच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत 6 हजार 780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 395 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 650 रुपयांनी वाढून प्रतितोळा 67 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहे.
24 कॅरेट सोन्याचे दरही 710 रुपयांनी वाढले आहे. 10 ग्रॅमचा दर 73 हजार 950 रुपये आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचे दरही 530 रुपयांनी वाढले आहेत. 10 ग्रॅमचा दर 55 हजार 470 रुपये इतका आहे. त्याची 100 ग्रॅमची किंमतही प्रतिग्रॅम 5300 रुपयांवर घसरली आहे, आता हे दर प्रतितोळा 55 हजार 4700 रुपये इतके झाले आहेत.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,765 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,380 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,765 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,765 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मेरठ - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,780 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,395 प्रति ग्रॅम आहे.
वाराणसी - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,780 रुपये आहे प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,395 प्रति ग्रॅम आहे.
सूरत - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,770 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,385 प्रति ग्रॅम आहे.
पाटणा - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,770 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,385 प्रति ग्रॅम आहे.
नोएडा - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,780 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,395 प्रति ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications