सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुच, आज पुन्हा भाव घसरले! जाणून घ्या काय आहेत दर
मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने बदल होत आहेत. काल सोमवार दि. 29 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज, मंगळवार, 30 जुलैला ही घसरण कायम आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही आज सोने स्वस्त दिसत आहे.
देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 63 ते 64 हजार रुपयांच्या आसपास आहे. आज चांदीचा भाव 84,500 रुपये प्रति किलो आहे तर काल हा भाव 85,000 रुपये प्रति किलो होता.

22 कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम आजचे दर
- 1 ग्रॅम: 6,320 रुपये
- 8 ग्रॅम: 50,560 रुपये
- 10 ग्रॅम: 63,200 रुपये
- 100 ग्रॅम: 6,32,000 रुपये
24 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅमचे दर
- 1 ग्रॅम: 6,895 रु
- 8 ग्रॅम: रु 55,160
- 10 ग्रॅम: 68,950 रु
- 100 ग्रॅम: 6,89,500 रु
18 कॅरेट सोन्याचे दर
- 1 ग्रॅम: रु 5,171
- 8 ग्रॅम: 41,368 रु
- 10 ग्रॅम: रु 51,710
- 100 ग्रॅम: रु 5,17,100
प्रमुख शहरातील सोन्याचे दर:
- मुंबई: 24 कॅरेट सोन्याचा प्रति 1 ग्रॅमचा भाव 6,895 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,302 रुपये प्रति ग्रॅम आहे.
- पुणे : 24 कॅरेट सोन्याचा प्रति 1 ग्रॅमचा भाव 6,880 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,320 रुपये प्रति ग्रॅम आहे.
- दिल्ली: 24 कॅरेट सोन्याचा प्रति 1 ग्रॅम चा भाव 6,910 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 6,335 रुपये प्रति ग्रॅम आहे.
- अहमदाबाद: 24 कॅरेट सोन्याचा प्रति 1 ग्रॅम चा भाव 6,900 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,325 रुपये प्रति ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications