Today Gold Rate :लग्नसराईच्या हंगामाला प्रारंभ, जाणून घ्या- तुमच्या शहरात काय आहेत सोन्या चांदीचे दर
Today Gold-Silver Rate : लग्नसराईचा हंगाम येताच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. विशेषत: सोने-चांदीच्या खरेदीला मोठी वर्दळ असते. भारतीय परंपरेत सोन्याला केवळ दागिनेच नव्हे तर सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही खूप महत्त्व आहे. लग्नसमारंभात सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते आणि त्यामुळे त्यांची मागणी केली.
गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती असते, कारण ते आर्थिक अनिश्चिततेच्या काळात स्थिरता प्रदान करते. आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ₹ 6,000 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7,632 प्रति ग्रॅम (999 सोने म्हणूनही ओळखले जाते) आहे. आज भारतात चांदीची किंमत ₹89.40 प्रति ग्रॅम आणि ₹89,400 प्रति किलोग्राम आहे.

आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत किती
1 ग्रॅम: 6,996 रु
8 ग्रॅम: रु 55,968
10 ग्रॅम: 69,960 रु
100 ग्रॅम: 6,99,600 रु
आज भारतातील 24 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅमची किंमत
1 ग्रॅम: 7,632 रु.
8 ग्रॅम: 61,056 रु.
10 ग्रॅम: रु 76,320 रु.
100 ग्रॅम: 7,63,200 रु.
भारतात आज प्रति ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्रॅम : रु 5,724
8 ग्रॅम : 45,792 रु
10 ग्रॅम : रु 57,240
100 ग्रॅम : 5,72,400 रु












Click it and Unblock the Notifications