Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज सोनं स्वस्त झालं, लग्नसराईत तुमच्या शहरात 22 कॅरेट अन् 24 कॅरेट सोन्याचा भाव जाणून घ्या

Gold Price today : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ आज, सोमवार, 27 जानेवारीपासून थांबली आहे. भारतात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. 2025 च्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किमती वाढत होत्या. आज 27 जानेवारी 2025 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजारांच्या पुढे आहे. गेल्या आठवड्यात सोने विक्रमी पातळीवर आले होते. गेल्या सात दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत त्याची किंमत 1.9% वाढली आहे. चांदीच्या किमती आजही घसरल्या. आज एक किलो चांदीची किंमत 97,400 रुपये आहे. जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

sone chandi che bhav 27 jan 2025

27 जानेवारी 2025 रोजी देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

दिल्ली Gold Price today : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 560 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 75,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई Gold Price today : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,410 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

kolkata Gold Price today : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई Gold Price today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद Gold Price today : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ Gold Price today : लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर Gold Price today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा Gold Price today : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद Gold Price today : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम Gold Price today : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू Gold Price today : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडा Gold Price today : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+