Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : काल झालं होतं स्वस्त, आज सोन्याचे किती आहेत भाव? खरेदीपूर्वी किंमत जाणून घ्या

Sone chandi che aaj bhav : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या किमती जोमाने वाढतील अशी शक्यता होती पण कस्टम ड्युट्यीवर सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. सोने हा सर्वांच्या आवडीचा आणि उत्सुकतेचा विषय.. सोन्या - चांदीचा रोज भाव बदलतो पण खरेदीदार, गुंतवणूकदार असो की, सामान्यजन त्यांना सेन्याचा भाव किती याचे रोज अपडेट्स जाणून घेण्याची इच्छा असतेच.

त्यामुळे वनइंडिया अशा वाचकांसाठी रोज सोन्या-चांदीच्या दराचे ताजे अपडेट्स देते. तसे पाहिले तर 2025 या वर्षात सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होऊ शकतात. आज, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीमध्येही मंदी आली आहे. आज बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,190 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

sone chandi che aaj bhav

जर आपण चांदीबद्दल बोललो तर, आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीची किंमत 99,400 रुपये प्रति किलो आहे. तर मग लग्नाच्या हंगामात आज तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या नवीनतम किमती काय आहेत ते जाणून घेऊया.

4 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

दिल्ली Gold Price Today : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 84,190 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 77,190 रुपये आहे.

मुंबई Gold Price Today : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 84,040 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77,040 रुपये आहे.

कोलकाता Gold Price Today : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77,040 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84,040 रुपये आहे.

चेन्नई Gold Price Today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 77,090 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84,040 रुपये आहे.

लखनऊ Gold Price Today : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77,190 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84,190 रुपये आहे.

जयपूरमध्ये Gold Price Today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 77,190 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84,190 रुपये आहे.

पटना Gold Price Today : पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 77,090 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84,090 रुपये आहे.

हैदराबाद Gold Price Today : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77,040 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 84,040 रुपये आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+