Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

iPhone 16 Pro आता इतका स्वस्त! ₹12,910 ची थेट सूट; EMI फक्त ₹3,153 पासून सुरू!

iPhone 16 Pro Price Drop : नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहे, नेहमीच जो मोबाईलआपण घेतो त्यात जर तुम्ही वेगळा आणि जगात ज्याचे आकर्षण असा मोबाईल फोन विकत घेतला तर... होय. आम्ही सांगतोय आयफोन प्रो 16 बद्दल. जर तुम्ही Apple चा लेटेस्ट iPhone 16 Pro खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे! किरकोळ विक्रेता 'क्रोमा'ने या प्रीमियम स्मार्टफोनवर जबरदस्त सूट दिली आहे, ज्यामुळे आता हा फोन अगदी सहजपणे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाला आहे. थेट डिस्काउंट आणि बँक ऑफरमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.

iPhone 16 Pro Price Drop

iPhone 16 Pro वर किती डिस्काउंट?

'गुड रिटर्न्स'नुसार, ग्राहकांना त्वरित मोठा फायदा व्हावा यासाठी क्रोमा कडून iPhone 16 Pro वर दोन टप्प्यांत सवलत दिली जात आहे. या डबल डिस्काउंटमुळे ग्राहकांना iPhone 16 Pro फक्त ₹६२,९९० च्या प्रभावी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

₹3,153 च्या EMI सह करा खरेदी

  • ज्या ग्राहकांना एकाच वेळी मोठी रक्कम भरायची नसेल, त्यांच्यासाठी आकर्षक EMI (मासिक हप्ता) पर्याय उपलब्ध आहेत.
  • पात्र क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी कमी किमतीचे किंवा 'नो कॉस्ट ईएमआय' (No Cost EMI) प्लॅन खुले आहेत.

मासिक हप्ता किती?

यामध्ये महिन्याचा हप्ता केवळ ₹३,१५३ पासून सुरू होतो. यामुळे, ग्राहकांना मोठ्या आर्थिक दबावाशिवाय त्यांच्या पेमेंटचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

iPhone 16 Pro ची वैशिष्ट्ये

  • iPhone 16 Pro हा नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, या सवलतीच्या किमतीत ग्राहकांना खालील प्रमुख वैशिष्ट्ये मिळतात.
  • डिस्प्ले: ६.१ इंचाचा OLED स्क्रीन
  • प्रोसेसर: A18 बायोनिक चिप
  • नवीन फीचर्स: Apple इंटेलिजन्स टूल्स आणि इतर अनेक आधुनिक वैशिष्ट्ये
  • रंग: हा फोन पाच आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+