Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आज काय आहेत सोने -चांदीचे दर...

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र आज दिनांक 19 जुलै रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर देखील सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 7,483 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,859 रुपये आहे. चांदीचा भावही 94,600 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे.

Gold Silver Rate today

आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 980 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 68,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 74,830 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 68,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जागतिक मागणीवर ठरतो सोन्याचा भाव...

22 कॅरेट सोन्याची किंमत 68,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. भारतातील सोन्या-चांदीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात, ज्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य समाविष्ट असते. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये दिसणारा कल ठरवण्यात जागतिक मागणी देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

22 कॅरेट सोन्याचा भाव..

1 ग्रॅम: 6,859 रु
8 ग्रॅम: रु 54,872
10 ग्रॅम: 68,590 रु
100 ग्रॅम: 6,85,900 रु

24 कॅरेट सोन्याचा भाव..

1 ग्रॅम: 7,483 रु
8 ग्रॅम: रु 59,864
10 ग्रॅम: रु 74,830
100 ग्रॅम: 7,48,300

18 कॅरेट सोन्याची किंमत..

1 ग्रॅम: रु 5,612
8 ग्रॅम: 44,896 रु
10 ग्रॅम: रु 56,120
100 ग्रॅम: 5,61,200 रु

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे प्रति 1 ग्रॅम नुसार भाव..

मुंबई: ₹6,859 ( 22 कॅरेट), ₹7,483(24 कॅरेट)

पुणे: ₹6,859(22 कॅरेट), ₹7,483(24 कॅरेट )

चेन्नई: ₹6,904 (22 कॅरेट ), ₹7,532 (24 कॅरेट )
दिल्ली: ₹6,874 ( 22 कॅरेट), 7,498(24कॅरेट)
कोलकाता: ₹6,859 (22 कॅरेट), 7,483(24कॅरेट)
हैदराबाद: ₹6,859 ( 22 कॅरेट), ₹,7,483(24कॅरेट)
बेंगळुरू: ₹6,859 (22 कॅरेट), ₹7,483(24 कॅरेट )

सोने- चांदीच्या दरामध्ये आज शुक्रवारी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+