Gold Price Today : सोनं महागलं, चांदी स्वस्त ! महाशिवरात्रीला सोने आणि चांदीची भाव जाणून घ्या

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळत आहे. सोन्यांच्या किंमती आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय कारणांवर अवलंबून असतात. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सोने खरेदी करू इच्छित असाल तर आजच्या भावावर नक्कीच एक नजर टाका.

आज देशभरात सोन्याचे भाव 88 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

आज बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजार उघडल्याने 24 कॅरेट सोन्याची किंमत 88,810 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80 हजाराच्या पुढे आहे. दुसरीकडे जर आपण चांदीच्या भावाबद्दल बोलयचं झालं तर आज चांदीची किंमत 1,00,900 रुपये प्रति किलो आहे. तर चला मग महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या नवीन किंमती आज काय आहेत ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,076 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,810 रुपये आहे.

ठाणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,076 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,810 रुपये आहे.

पुणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,076 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,810 रुपये आहे.

नागपूर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,076 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,810 रुपये आहे.

नाशिक- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,079 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,813 रुपये आहे.

जळगाव- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,076 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,810 रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,076 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,810 रुपये आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे नवीनतम दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+