Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण, जाणून घ्या आजचे दर...

Gold-Silver Price Today : आज 23 जुलै रोजी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असल्याने सोन्या-चांदीच्या दरावरही त्याचा परिणाम दिसून येईल. मात्र, अर्थसंकल्प सादर होण्याआधी, सध्या सोन्याच्या दरासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

बहुतांश शहरांमध्ये आज 23 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,358 रुपये प्रति ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,745 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,140 रुपये आहे.

gold silver rate today

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,760 रुपये प्रति ग्रॅम आहे, तर मुंबईत 6,745 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ₹ 6,745 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹ 7,358 आहे.

24 कॅरेट सोन्याचे दर..

1 ग्रॅम: 7,358

8 ग्रॅम: रु 58,864

10 ग्रॅम: 73,580

100 ग्रॅम: 7,35,800

22 कॅरेट सोन्याचे दर..

1 ग्रॅम: 6,745 रु
8 ग्रॅम: रु 53,960
10 ग्रॅम: 67,450 रु
100 ग्रॅम: 6,74,500 रु

18 कॅरेट सोन्याचे दर..

1 ग्रॅम: रु 5,5198

ग्रॅम: 44,152 रु

10 ग्रॅम: रु 55,190

100 ग्रॅम: रु 5,51,900

प्रमुख शहरांमध्ये आज 1 ग्रॅम सोन्याचे दर

शहर 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट

पुणे₹ 6,745 ₹ 7,358 ₹ 5,519

मुंबई ₹ 6745 ₹ 7,358 ₹ 5,519

चेन्नई ₹ 6,810 ₹ 7,429 ₹5,578

दिल्ली ₹ 6 760 ₹ 7,373 ₹ 5,531

कोलकाता ₹ 6 745 ₹ 7,358 ₹5,519

बंगळुरू ₹ 6,745 ₹ 7,358 ₹ 5,519

हैद्रराबाद ₹ 6,745 ₹ 7,358 ₹ 5,519

केरळ ₹ 6,745 ₹ 7,358 ₹ 5,519

वडोदरा ₹ 6,750₹ 7,363₹ 5,523

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+