Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज 22 फेब्रुवारी 2025 सोन्याची किंमत किती ? तुमच्या शहरात सोनं स्वस्त किंवा महाग, घ्या जाणून

Gold Silver Rate Today : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज शनिवार 22 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्याच वेळी गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर आहेत.

सोन्याचे भाव 87 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

आज शनिवार 22 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजार उघडल्याने 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,700 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80 हजाराच्या पुढे आहे. दुसरीकडे जर आपण चांदीच्या भावाबद्दल बोलयचं झालं तर आज चांदीची किंमत 1,00,400 रुपये प्रति किलो आहे. तर तला मग महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या नवीन किंमती आज काय आहेत ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,777 रुपये आहे.

ठाणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,777 रुपये आहे.

पुणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,777 रुपये आहे.

नागपूर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,777 रुपये आहे.

नाशिक- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,048 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,780 रुपये आहे.

जळगाव : आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,777 रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,777 रुपये आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+