Gold Silver Rate Today: आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या भावात बद्दल, घ्या जाणून आजचे भाव
Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळतो. आज शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्याच वेळी चांदीच्या किंमतीत थोडा बदल झाला आहे. सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, त्यामुळे सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत.
भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

आज सकाळी सराफा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याची किंमत 88,000 रुपयांवर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,860 रुपये आहे. चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज चांदीचा दर 1,00,400 रुपये प्रति किलो आहे. तर चल मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 आहे.
ठाणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 आहे.
पुणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 आहे.
नागपूर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 आहे.
नाशिक- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,074 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,808 आहे.
जळगाव- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 आहे.












Click it and Unblock the Notifications