Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Silver Rate Today: आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी तुमच्या शहरात सोन्याचे भाव काय आहेत ? घ्या जाणून

Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमतीत दररोज चढ-उतार होत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत दररोज वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी सोने पुन्हा महाग झालं आहे. त्याच वेळी, गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर आहेत.

लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव 87,000 रुपयांच्या वर पोहोचला आहे. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

आज सराफा बाजार उघडातच 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,810 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 80,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, जर आपण चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर आज चांदीची किंमत 1,00,400 रुपये प्रति किलो आहे. तर मग चला जाणून घेऊया देशातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या ताज्या किंमती.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

मुंबई : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87,660 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,360 रुपये आहे.

दिल्ली : दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87,810 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 80,460 रुपये आहे.

कोलकाता : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,360 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,660 रुपये आहे.

चेन्नईमध्ये : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 80,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,660 रुपये आहे.

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 80,410 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,710 रुपये आहे.

लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,460 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,810 रुपये आहे.

हैदराबाद: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 80,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,660 रुपये आहे.

बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,360 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87,660 रुपये आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+