Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

gold silver rate today : सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

gold silver rate today : भारतात सोन्याच्या किमतीत पुन्हा चढ-उतार दिसून येत आहेत. लग्नसराईच्या काळात लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असताना सतत बदलणारे दर ग्राहकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत होणारे बदल याचाही भारतीय बाजारपेठेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आज सोन्याची किंमत काय आहे आणि भविष्यात किमती वाढतील की कमी होतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Price Today

सध्या देशातील सर्व शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 90 हजार रुपायांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदीदारांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार रुपये आहे. चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. एक किलो चांदीची किंमत 1,05,000 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,044 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,290 आहे.

ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,044 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,290 आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,044 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,290 आहे.

नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,044 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,290 आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,047 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,293 आहे.

जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,044 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,290 आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,044 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,290 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+