Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : सोने पुन्हा महागलं, 19 फेब्रुवारी 2025 रोजी आजचे नवीन दर काय, जाणून घ्या

Gold Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज आपल्या चढउतार पाहायला मिळते. आज बुधवार 19 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्याच वेळी गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर आहेत. सोन्याचे भाव 87 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत.

अशा परिस्थितीत आज सोने खरेदी करणे महाग होऊ शकते. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

आज बुधवार 19 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजार उघडल्याने 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,110 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79 च्या पुढे आहे. दुसरीकडे जर आपण चांदीच्या भावाबद्दल बोलयचं झालं तर आज चांदीची किंमत 1,00,400 रुपये प्रति किलो आहे. तर तला मग महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या नवीन किंमती आज काय आहेत ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,035 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,765 रुपये आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,035 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,765 रुपये आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,035 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,765 रुपये आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,035 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,765 रुपये आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,038 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,768 रुपये आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,035 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,765 रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,035 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,765 रुपये आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+