Gold-Silver Price Today: 6 मार्च रोजी सोन्याचे भाव किती ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold-Silver Price Today: सध्या लगीनसराईचा सीझन आहे. अशावेळी जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल तर आज भाव तपासायला हवेत. आज 6 मार्च गुरुवार रोजी सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली आहे.
देशभरात आज 24 कॅरेट सोने आज प्रति 10 ग्रॅम 87 हजार रुपयांच्या घरात पोहोचलं आहे तर 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 80 हजार रुपये राहिले आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत प्रति किलो 97,900 रुपयांवर पोहोचली आहे.
भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,749 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,020 आहे.
ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,749 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,020 आहे.
पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,749 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,020 आहे.
नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,749 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,020 आहे.
नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,752 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,023 आहे.
जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,749 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,020 आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,749 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,020 आहे.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?
तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.












Click it and Unblock the Notifications