Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold-Silver Price Today: 5 मार्च रोजी सोने किती स्वस्त किती महाग ? जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात नेहमीच चढउतार पाहायला मिळतो. आज 5 मार्च बुधवार रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा काहीशी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोने 700 रुपयांनी महाग झाले असून ते आता प्रति 10 ग्रॅम 87,200 रुपयांच्या घरात पोहोचलं आहे तर 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 80,100 रुपये राहिले आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत प्रति किलो 96,611 रुपयांवर पोहोचली आहे.

भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.

ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.

नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,801 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,068 आहे.

जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+