Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोने-चांदीचे भाव पुन्हा घसरले! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

Gold Price Today: सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतो. मात्र मार्च महिन्याच्या चौथ्या दिवशी (ता. 4 मार्च 2025) मंगळवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत ही घसरण सुरू आहे. आज 4 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

देशभरात आज 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 87 हजार रुपयांच्या पुढे आहे तर 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 80 हजाराच्या घरात पोहोचलं आहे. आज सराफा बाजारात काय परिस्थिती आहे आणि कोणत्या शहरात सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते जाणून घेऊया?

Gold Price Today

सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत घसरण

गेल्या 4 दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे.चांदीच्या किमतीतही घसरण सुरूच आहे. आज चांदी प्रति किलो 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या भारतात चांदीची किंमत 96,900 रुपये प्रति किलो आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,738 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,010 रुपये आहे.

ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,738 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,010 रुपये आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,738 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,010 रुपये आहे.

नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,738 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,010 रुपये आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,741 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,942 रुपये आहे.

जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,738 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,010 रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,738 आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,010 रुपये आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

तुम्ही स्वतः सोन्याचे नवीनतम दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+