आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर....
सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असतात. मागील आठवड्यामध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली होती तर आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली होती.
मात्र पुन्हा आज 22 जुलै रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे.

सोने खरेदीचा विचार असेल तर दर पहाच
बहुतेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,396 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,779 रुपये प्रति ग्रॅम आहे. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या शहरातील सोन्या-चांदीची नवीन किंमत नक्कीच तपासा.
आज भारतात सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 6,779 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7,396 रुपये आहे. भारतातील चांदीची किंमत ही, 10 ग्रॅम चांदीची किंमत 914 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,140 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 91,400 रुपये आहे.
आज भारतात 22 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम: रुपये 6,779
8 ग्रॅम: रुपये 54,232
10 ग्रॅम: रुपये 67,790
100 ग्रॅम: रुपये 6,77,900
24 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम: रु 7,396
8 ग्रॅम: रु 59,168
10 ग्रॅम: रु 73,960
100 ग्रॅम: रु 7,39,600
18 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम: रु 5,547
8 ग्रॅम: रु 44,376
10 ग्रॅम: रु 55,470
100 ग्रॅम: रु 5,54,700
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर प्रति 1 ग्रॅम प्रमाणे...
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट
मुंबई - ₹ 6,779 ₹ 7,396 ₹ 5,547
पुणे - ₹ 6,779 ₹ 7,396 ₹ 5,547
चेन्नई- ₹ 6,834 ₹ 7,456 ₹ 5,598
दिल्ली - ₹ 6,794 ₹ 7,411 ₹ 5,559
कोलकत्ता- ₹ 6,779 ₹ 7,396 ₹ 5,547
बेंगळूर - ₹ 6,779 ₹ 7,396 ₹ 5,547₹
हैदराबाद - ₹ 6,779 ₹ 7,396 ₹ 5,547
केरळ - ₹ 6,779 ₹ 7,396 ₹ 5,547
वडोदरा - ₹ 6,784 ₹ 7,401 ₹ 5,551
अहमदाबाद - ₹ 6,784 ₹ 7,401 ₹ 5,551












Click it and Unblock the Notifications