Gold Rate Today: सोने स्वस्त, चांदीचे दरही स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Gold Rate Today: आज शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी अनेक शहरांमध्ये सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे, तर काही शहरांमध्ये सोन्याचा दर 500 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 67 हजार रुपये आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोन्याचा भाव स्थिर राहिला. आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा भाव आज 86,200 रुपये प्रति किलो आहे. तुमच्या शहरात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची दर काय आहे ते जाणून घ्या.

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,660 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,265 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,660 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,265 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,660 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,265 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,663 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,268 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,660 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,265 रुपये प्रति ग्रॅम आहे.
औरंगाबाद - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,660 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,265 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.


Click it and Unblock the Notifications
