gold rate today सोने-चांदी झाले स्वस्त! किती घसरले भाव, जाणून घ्या आजचे नवीन दर
gold rate today : सोने चांदी हा आपल्या आयुष्याचा भागच बनला आहे. खरेदी करताना तर आधी भाव काय हे विचारलं जातं. खरेदी करायची नसेल तरीही आपण भाव घसरले की वधारले हे पोहतोच. एकंदरीत सोने आणि चांदी हा आपल्या रुचीचाही विषय आहे.
सोने हा नेहमीच गुंतवणूकदारांच्या पहिल्या पसंतींपैकी एक राहिला आहे. बाजारातील परिस्थितीनुसार सोन्या-चांदीचे भाव बदलत राहतात. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या नवीनतम किंमतीवर नक्की नजर टाका आणि ही बातमी वाचा.

gold rate today गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या किमतीत विक्रमी उसळी पाहायला मिळाली. मात्र, या महिन्यात सोन्याच्या दरात आतापर्यंत घसरण झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ₹ 6,669 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने) प्रति ग्रॅम ₹ 7,276 आहे. भारतात आज चांदीची किंमत ₹85 प्रति ग्रॅम आणि ₹85,000 प्रति किलोग्रॅम असा भाव आहे.
भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत
- 1 ग्रॅम: रुपये 6,669
- 8 ग्रॅम: रुपये 53,352
- 10 ग्रॅम: रु. 66,690
- 100 ग्रॅम: रु. 6,66,900
24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम आजचे दर
- 1 ग्रॅम: रु 7,276
- 8 ग्रॅम: रु 58,208
- 10 ग्रॅम: रु. 72,760 रु
भारतात आज 18k सोन्याची प्रति ग्रॅमची किंमत
- 1 ग्रॅम: रुपये 5,456
- 8 ग्रॅम: रुपये 43,648
- 10 ग्रॅम: रुपये 54,560
- 100 ग्रॅम: रुपये 5,45,600
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत
(भारतीय प्रमुख शहरे सोने आजचे दर 1 ग्राम) शहरे
(शहर) ( 22 कॅरेट) (24 कॅरेट) (18 कॅरेट)
- चेन्नई (₹6,669) (₹ 7,276) (₹ 5,463)
- मुंबई (₹6,669) (₹ 7,276) (₹ 5,456) दिल्ली (₹ 6,684) (₹ 7,291)(₹ 5,469)
- पुणे (₹ 6,669) (₹ 7,276) (₹ 5,456)
मिस्ड काॅल करा आणि सोन्याचे भाव चेक करा
सोन्याच्या नवीनतम किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता.
तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications