Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Rate Today : गणेश चतुर्थीला सोनं महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव 300 ते 400 रुपयांनी वाढला. देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 73 हजार रुपये आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार रुपयांच्या वर आहे.

18 कॅरेट सोन्याचा किरकोळ दर 55 ते 56 हजार रुपये आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव सध्या 87,100 रुपये प्रति किलो आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घेऊया?

Gold Rate Today

7 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,680 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,287 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,683 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,290 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

लातूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,683 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,290 प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+