Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या आधी सोने महाग होणार की स्वस्त, जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा दर

Gold Rate Today : गणेश चतुर्थीपूर्वीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी सोन्याचे भाव स्थिर राहिले. देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 72 हजार 900 रुपये आहे. तर देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 800 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा दर 55-56 हजार रुपये आहे. चांदीचे भाव आज शुक्रवार 6 सप्टेंबर रोजीही स्थिर राहिले आहेत. चांदी सध्या 84,900 रुपये प्रति किलो आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घेऊया?

gold rate today

Gold Price in india : देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,720 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,331 प्रति ग्रॅम आहे.

दिल्ली : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 900 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकत्ता : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद : हैदराबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+