Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Rate Today: गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ही घट किरकोळ आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 72 हजार ते 73 हजार रुपये इतका आहे.देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 ते 67 हजारांच्या दरम्यान आहे.
18 कॅरेट सोन्याचा दर 55-56 हजार रुपये आहे.चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.चांदी सध्या 84,900 रुपये प्रति किलो आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घेऊया?

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,669 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,276 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,669 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,276 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,669 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,276 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,669 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,276 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,672 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,279 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,669 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,276 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,669 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,276 प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications