सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या काय आहे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Rate Today: आज शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 73 हजार 300 रुपये आहे.
देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 200 रुपये इतका आहे. तर चांदी 88 हजार 400 रुपये प्रतिकिलो आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घेऊया?

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,705 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,315 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,705 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,315 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,705 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,315 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,705 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,315 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,708 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,318 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,705 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,315 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications