Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Rate Today : ऐतिहासिक वाढ झाल्यानंतर सोने झटकन उतरले! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gold Rate Today : श्रावणाच्या तोंडावर २४ जुलै २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या किमतींनी काल विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर आज सोन्याच्या दरात एका दिवसात घसरण झाली आहे. आज गुरुवार, २४ जुलै रोजी, किंमत १,३६० रुपयांनी घसरून १,००,९७० रुपयांवर आले आहेत. तर काल, २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १,०२,३३० रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहचला होता.

सोने हे सदासर्वदा गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. मात्र अलिकडे सोन्याने सर्वच उच्चांक मोडले आहेत. सोने खरेदी करण्यापुर्वी दर जाणून घेणे खूपच महत्वाचे असते. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव आणि त्यानंतर देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव जाणून घेऊया.

Gold Rate Today

मुंबई सोन्याचे दर बुलीयन मार्केटनुसार..

२२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९१,०२५ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ९९,३०० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे सोन्याचे दर बुलीयन मार्केटनुसार..

आज पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,०२५ आहे.
आज पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,३०० रुपये आहे.

नागपूर सोन्याचे दर बुलीयन मार्केटनुसार..

आज नागपुरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,०२५ आहे.
आज नागपुरात २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,३०० रुपये इतका आहे.

नाशिक सोन्याचे दर बुलीयन मार्केटनुसार..

आज नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,०२५ रुपये आहे.
आज नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,३०० रुपये आहे.

आज देशातील प्रमुख शहरातील दर काय आहेत.

वनइंडियानुसार, देशातील बहुतेक शहरांमध्ये २४ कॅरेट सोने एक लाखाच्या वर आणि २२ कॅरेट सोने ९३ हजारांच्या वर व्यवहार करत आहे. चांदी प्रति किलो काल संध्याकाळी ₹१,१८,००० ची पातळी ओलांडल्यानंतर, आज चांदी ₹१,१९,००० च्या जवळ व्यवहार करत आहे.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (१० ग्रॅम)

  • (शहर) (२२ कॅरेट) (२४ कॅरेट)
  • दिल्ली ९३,९६० १,००,४९०
  • मुंबई ९३,८१० १,००,१६०
  • चेन्नई ९३,८१० १,००,१६०
  • कोलकाता ९३,८१० १,०२,३४०
  • जयपूर ९३,९६० १,०२,४९०
  • अहमदाबाद ९१,७४० १,००,०८०
  • पटना ९३,८१० १,०२,३४०
  • हैदराबाद ९१,६९० १,००,०३०
  • बेंगळुरू ९३,८१० १,०२,३४०
  • नोएडा ९३,९६० १,०२,४९०
  • गाझियाबाद ९१,९६० १,००,३१०
  • लखनऊ ९३,९६० १,०२,४९०
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+