Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुन्हा सोनं महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Rate Today: ऑगस्ट महिन्यात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी देशातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 1 आणि 2 ऑगस्टला सोनेही महागले. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सोन्याची किरकोळ किंमत 70 ते 71 हजारांच्या दरम्यान आहे.

बहुतेक शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 500 रुपयांनी महागला आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा भाव 87,300 रुपये किलोवर पोहोचला आहे. जाणून घेऊया 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर.

Gold price today

देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव:

मुंबई :

मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,700 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे:

पुण्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,580 रुपये आहे.तर 22कॅरेट सोन्याची किंमत 64,700रुपये प्रति 10ग्रॅम इतकी आहे.

दिल्ली :

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 70 हजार 850 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 64,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकत्ता:

कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई:

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद:

अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ :

लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर :

जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीच्या घोषणेनंतर देशभरात सातत्याने सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली होती मात्र मागील तीन दिवसांपासून सोन्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+