आज सोन्या-चांदीचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या तुमच्या शहरात 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
Gold Price today : सोन्या-चांदीचे भाव सुरुवातीपासूनच वाढत आहेत. 2025 या नवीन वर्षात तेजी सुरुच आहे. जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीचे भाव कमी झालेले फार कमी दिवस राहिले आहेत. आज, 24 जानेवारी 2025 रोजी सोन्याचे दर स्थिर आहेत. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार रुपयांच्या पुढे आहे.
22 कॅरेट सोन्याच्या वाढत्या किमती लग्नाच्या हंगामात दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरल्या आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज एक किलो चांदीची किंमत 96,500 रुपये आहे. गेल्या आठवडाभरात चांदी 3000 रुपयांनी महागली होती. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

24 जानेवारी 2025 रोजी विविध शहरांतील सोन्याचे दर
दिल्ली Gold Price today : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई Gold Price today : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
kolkata Gold Price today : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई Gold Price today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद Gold Price today : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ Gold Price today : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर Gold Price today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणा Gold Price today : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद Gold Price today : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुरुग्राम Gold Price today : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू Gold Price today : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडा Gold Price today : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications