Gold Price Today : आज सोने महाग की स्वस्त? 10 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर काय, घ्या जाणून
Gold Price Today : दहा ग्रॅम सोन्याचा भाव सलग चार दिवसांत 930 रुपयांनी महागला आहे. आज, सोमवार 13 जानेवारीला लोहरीचा दिवस आहे. आज सोन्यात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या भावात अशीच वाढ होत राहिल्यास काही दिवसांतच त्याची किंमत 80 हजारांच्या पुढे जाईल. सोन्याच्या किमती दररोज ग्रीन अलर्टसह उघडत आहेत. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. या आठवड्यात चांदीच्या दरातही दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, आज चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 93,400 रुपये आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

भारतातील सोन्याची किंमत
13 जानेवारी 2025 रोजी देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?
दिल्ली Gold Price : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 800 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई Gold Price : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकाता Gold Price : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई Gold Price : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद Gold Price : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ Gold Price : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर Gold Price : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणा Gold Price : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद Gold Price : हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ७३,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुरुग्राम Gold Price : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू Gold Price : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडा Gold Price : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications