RBI च्या मोठ्या निर्णयानंतर आता सोने खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे ताजे भाव
Gold Price today : आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. तिमाही पतधोरण बैठकीत आज रेपो रेट पाव टक्क्याने कमी केले आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांचा EMI कमी होणार आहे. त्यातच आता चांदीचे भाव घसरले आहेत. लग्नसराईचा हंगाम असल्याने खरेदीची सुवर्णसंधी आहे पण सोन्याचा आजचा ताजा भाव काय हेही आपण जाणून घेणार आहोत.
लग्नाचा हंगाम सुरू असल्याने अशा परिस्थितीत सोने आणि चांदीची मागणीही वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याचा भाव 86 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.

जर आपण सोन्याच्या ताज्या किमतीबद्दल बोललो तर, आज शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,670 रुपये आहे, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी चांदीची किंमत 99,400 रुपये प्रति किलो आहे. तर मग लग्नाच्या हंगामात आज तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या नवीनतम किमती काय आहेत हे जाणून घेऊया.
7 फेब्रुवारी 2025 रोजी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याची किंमत किती आहे?
दिल्ली Gold Price today : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,670 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 79,460 रुपये आहे.
मुंबई Gold Price today : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,520 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,310 रुपये आहे.
कोलकाता Gold Price today : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,310 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,520 रुपये आहे.
चेन्नई Gold Price today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,310 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,520 रुपये आहे.
अहमदाबाद Gold Price today : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,360 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,570 रुपये आहे.
लखनऊ Gold Price today : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,460 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,670 रुपये आहे.
जयपूर Gold Price today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,460 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,670 रुपये आहे.
पटना Gold Price today : पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,360 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,570 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications