Gold Price Today: लग्नाच्या सिझनपूर्वी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ, जाणून भाव घ्या
सोने-चांदी भाव: आठवड्याभरात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. लग्नसराईचा हंगामही आता काही दिवसात सुरू होईल.

अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर त्याआधी सोन्याचा किंमत नक्की बघायला हवी. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीमुळे भारतात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतात आज सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी ₹ 6,635 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम ₹ 7,238 आहे. तर भारतात 10 ग्रॅम चांदीची किंमत 920 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,200 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 9,2000 रुपये आहे.
भारतात आज प्रति ग्रॅम 22k सोन्याची किंमत (22 K Gold Price in India Today)
1 ग्रॅम: रुपये 6,635
8 ग्रॅम: रुपये 53,080
10 ग्रॅम: रुपये 66,350
100 ग्रॅम: रुपये 6,63,500
भारतात आज प्रति ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्रॅम: रु 7,238 रुपये
8 ग्रॅम: रु 57,904 रुपये
10 ग्रॅम: रु 72,380 रुपये
100 ग्रॅम: रु 7,23,800 रुपये
भारतात आज 18 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत (18k Gold Price In India Today)
1 ग्रॅम: रु 5,429 रुपये
8 ग्रॅम: रु 43,432 रुपये
10 ग्रॅम: रु 54,290 रुपये
100 ग्रॅम: रु 5,42,900 रुपये
मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?
सोन्याच्या ताज्या किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराची माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications