सोन्या-चांदीचे दरात बदल, घ्या जाणुन आजचे दर..
Gold Rate Today : जुलै महिन्यामध्ये काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. दरामध्ये घसरण झाल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये 6% कपात केल्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
22 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 या कालावधीत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत 3800 रुपयांची मोठी घसरण झाली. सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे खरेदीदारांना सोने खरेदी करण्याची संधी मिळते

आज 26 जुलै 2024 रोजी भारतात 22कॅरेट सोन्याचा भाव 64,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,40,000 रुपये आहे.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर कायम आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत आज 6,98,200 रुपये इतकी आहे.
भारतातील चांदीचा दर
आज 26 जुलै रोजी भारतातील चांदीचे दरही स्थिर आहेत आणि सध्या 84,500 रुपये प्रति किलो आणि 100 ग्रॅम आहेत देशात चांदी 8,450 रुपये आहे.
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत गेल्या 10 दिवसात भारतात चढउतार...
25 जुलै रोजी 3000 रुपयांची मोठी घसरण झाली
24 जुलैला 500 रुपयांची घसरण झाली
23 जुलैला 2750 रुपयांनी घसरला
22 जुलैला 100 रुपयांनी घसरला
21 जुलैला तसाच राहिला
20 जुलैला 350 रुपयांनी घसरला
19 जुलैला 450 रुपयांनी घसरला
18 जुलैला 100आणि पुन्हा 150 रुपयांनी घसरला 17 जुलैला 900 रुपयांनी आणि 16 जुलैला 350 रुपयांनी वाढले होते.
भारतात गेल्या 10 दिवसात 1 किलो चांदीच्या किमतीत चढ-उतार भारतात चांदीचा भावात आज बदल झाला नाही. 25 जुलै रोजी 3000 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली, 24 जुलैला 24 रुपयांची घसरण झाली. 23 जुलै रोजी 500, 23 जुलै रोजी 3,500 रुपयांनी घसरले, 22 जुलै रोजी स्थिर राहिले, 27 जुलै 21 रोजी बदल झाला नाही , 20 जुलै रोजी 1750 रुपयांची घसरण झाली, 19 जुलै रोजी 1450 रुपयांची मोठी घसरण, 18 जुलै पुन्हा 1300 रुपयांची घसरण, 17 जुलैला 1000 रुपयांची वाढ, 16 जुलैला 200 रुपयांची आणि 15 जुलैला 300 रुपयांची घसरण झाली.
भारतातील 5 प्रमुख शहरातील भाव प्रति एक ग्राम प्रमाणे..
मुंबईत सोन्याचा भाव 26 जुलै रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव 6,400 रुपये आहे.
चेन्नईमध्ये आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,415 रुपये आहे .
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,415 रुपये आहे.
कोलकत्तामधील सोन्याची किंमत 26 जुलै 2024 रोजी कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,400 रुपये आहे.
केरळमध्ये सोन्याचा भाव 26 जुलै रोजी केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,400 रुपये आहे.
बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत 26 जुलै रोजी बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,400 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications