Gold Price today : आज सोन्याचे भाव वाढले की कमी झाले? खरेदी करावं की वाट बघावी जाणून घ्या ताजे भाव
Gold Price today : अलिकडे सोन्याने एक लाखांपर्यंत मजल मारली आहे. भारतात सोन्याचे भाव गेल्या एक वर्षात कमालीचे वाढले. हे भाव कमी होतील असे सांगितले जात असतानाच पुन्हा सोन्याने उसळी घेतली होती अशातच आता भावही स्थीर राहत नाही. त्यामुळे आज सोन्याच्या भावात तेजी आली की मंदी हे जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.
भारतात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात सोने सुमारे तीन हजार रुपयांनी महाग झाले होते. आज मंगळवारी २७ मे रोजी सकाळी स्थानिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत आणि अमेरिकन डॉलरमध्ये घसरण झाली हे आहे. आज सकाळी ९:१० वाजता एमसीएक्सवर सोन्याच्या किमती ०.०८ टक्क्यांनी वाढल्या.

आज सोने चांदीचे भाव किती आहेत?
आज २७ मे २०२५ रोजी देशातील सर्व शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर सध्या प्रति १० ग्रॅम ९७,००० रुपये आहे. दागिने खरेदीदारांसाठी, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. तर एक किलो चांदीचे दर ९९,९०० रुपये आहेत.
देशातील विविध शहरातील सोन्याचे आजचे भाव
मुंबई सोन्याचा दर : मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,६४० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,३०० रुपये आहे.
पुणे सोन्याचे भाव : पुण्यात आज २७ मे २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९८,१०३ रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९०,३०० रुपये आहे.
नागपूर सोन्याचे भाव : आज, २७ मे २०२५ रोजी, नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹८,९९२.७० प्रति ग्रॅम १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याचे दर ९०,३०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका आहे.
कोलकाता सोन्याचा दर : कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,६४० रुपये आहे.
चेन्नई सोन्याचा भाव : चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८९,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,६४० रुपये आहे.
अहमदाबाद सोन्याचा दर : अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,६४० रुपये आहे.
लखनऊ सोन्याचा दर : लखनऊमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,६५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,७९० रुपये आहे.
जयपूर सोन्याचा भाव : जयपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८९,६५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,७९० रुपये आहे.
पटना सोन्याचा दर : पटनामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,६४० रुपये आहे.
सोन्याची किंमत हैदराबाद : हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,६४० रुपये आहे.
गुरुग्राम सोन्याचा दर : गुरुग्राममध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,६५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,७९० रुपये आहे.
बंगळुरू सोन्याचे दर : बंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,६४० रुपये आहे.
नोएडा सोन्याचा भाव : नोएडामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,७९० रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications