Gold price: सोन्या-चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा भाव
Gold price : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज किंमतीमध्ये बद्दल होत आहे. मार्केटच्या स्थितीनुसार किंमतीतही चढ-उतार पाहायला मिळतो. आज सोन्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदीची खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला थोडे अधिकचे पैसे मोजावे लागतील.
आज देशभरात सोन्याची किंमत 22 कॅरेट 7,100 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोने (ज्याला 999 सोना देखील म्हटले जाते) यासाठी 7,745 रुपये प्रति ग्राम आहे. चांदीची किंमत 96,000 प्रति किलोग्राम आहे.

आज देशात प्रति ग्राम 22 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्राम: 7,100 रुपये
10 ग्राम: 71,000 रुपये
100 ग्राम: 7,10,000 रुपये
देशभरात आज प्रति ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्राम: 7,745 रुपये
10 ग्राम: 77,450 रुपये
100 ग्राम: 7,74,500 रुपये
देशभरात आज प्रति ग्राम 18 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्राम: 5,809 रुपये
10 ग्राम: 58,090 रुपये
100 ग्राम: 5,80,900 रुपये
राज्यातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,103 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,748 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications