Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्या-चांदीला झळाळी! दरात पुन्हा वाढ, आता जाणून घ्या तुमच्या शहरात 22 कॅरेट सोन्याचे भाव

Gold price today : सोने आणि घडवलेले दागिने महिलांसाठी मोठी भुरळ पाडणारे आहेत. सोने नेहमीच गुंतवणुकीचे मोठे साधन बनलेले आहे. आज, शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. कालच्या तुलनेत सोने 150 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव किती?

24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काळात सोने आणि चांदी आणखी महाग होणार आहे. तर लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात फारशी घसरण अपेक्षित नाही.

Gold price today

आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा दर काय?

आज गुरुवारी चांदीच्या दरात कोणतीही घसरण नाही. 6 डिसेंबर रोजी एक किलो चांदीचा दर एक हजार रुपयांनी वाढला आहे. देशात एक किलो चांदीची किंमत 92,000 रुपये आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर बघा

  • दिल्ली Gold Rate : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • मुंबई Gold Rate: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • कोलकाता Gold Rate: कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • चेन्नई Gold Rate: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • अहमदाबाद Gold Rate : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • लखनऊ Gold Rate : लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • जयपूर Gold Rate: जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • पाटणा Gold Rate: पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • हैदराबाद Gold Rate : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • गुरुग्राम Gold Rate : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • बंगळुरू Gold Rate : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • नोएडा Gold Rate : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+