Gold Price Today: सोने आणि चांदीच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून दररोज वाढ होत आहे. मात्र आज नवरात्रीच्या सातव्या दिवशी सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. हा महिना सण-उत्सावाचा असल्याने सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पहायला मिळते.
दागिन्यांची खरेदी करताना सोन्याचे दर माहीत नसल्याने अनेकवेळा आपला गोंधळ उडतो. त्यावेळी तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करण्यापुर्वी सोन्याचे ताजे दर माहीत असायला हवेत. तर चला मग जाणून आजचे सोन्याचे चांदीचे ताजे भाव.

देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,099 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम 7,744 रुपये आहे. आज देशभरात चांदीची 95,900 प्रति किलोग्राम आहे. प्रत्येक शहरानुसार सोन्याच्या किंमतीत थोडाफार फरक आहे. शहरानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव दिले आहेत.
देशभरातील आज सोन्याचे भाव
22 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत
1 ग्रॅम: रु 7,030
10 ग्रॅम: 70,300 रु
100 ग्रॅम: 7,03,000 रु
24 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत
1 ग्रॅम: 7,669 रु
10 ग्रॅम: 76,690 रु
100 ग्रॅम: 7,66,900 रु
राज्यातील प्रमुख शहरातील आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,030 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,669 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,030 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,669 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,030 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,669 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,030 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,669 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,033 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,672 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,030 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,669 प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,030 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,669 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications