Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ सुरूच, आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय ते जाणून घ्या
Gold Price Today : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सोन्याच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज गुरुवार, 9 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ञांच मत आहे.
देशभरात आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 120 रुपये आणि 24 कॅरेट सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलयचं झालं तर त्याची किंमत 72 हजार रुपयांच्या पुढे आहे.

आज चांदीच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. आज एक किलो चांदीचा दर 92,500 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.
देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
दिल्ली: दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 78,970 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 72,400 रुपये आहे.
मुंबई: मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 78,820 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,250 रुपये आहे.
कोलकाता: कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,250 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,820 रुपये आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 72,250 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,820 रुपये आहे.
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,870 रुपये आहे.
लखनऊ: लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,400 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,970 रुपये आहे.
जयपूर: जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,400 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,970 रुपये आहे.
पटना: पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,870 रुपये आहे.
हैदराबाद: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 72,250 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,820 रुपये आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 72,250 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78,820 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications