Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today: नवीन वर्षापासून सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून करत असतात. भारतात सोने खरेदीला सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्व आहे. सोन्याच्या किमतीतील चढउतारांदरम्यान लोकांनी खरेदी करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.
सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो. तसेच सध्या लग्नानाचा सीझन असल्यामुळे सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता असल्याचं बाजारातील तज्ञांचं मत आहे.गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.

देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,871 रुपये आहे. आज भारतात चांदीची किंमत 92,500 प्रति किलोग्राम आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,871 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,871 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,871 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,871 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,217 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,874 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,871 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,215 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,871 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications