Gold Price Today: नवरात्री सुरू होताच सोन्याचे भाव वाढू लागले, तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय, वाचा
Gold Rate Today 04 Oct 2024 : नवरात्रीची सुरुवात होताच सोन्या-चांदीच्या किमती वाढू लागल्या आहेत. आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. भारतात आजकाल सोन्याचा उच्चांक आहे.
देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. मात्र, अनेक शहरांमध्ये हा दर 77,700 रुपयांवर पोहोचला आहे. ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आता 71,000 रुपयांच्या पुढे गेला आहे, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार ते 59 हजार प्रति 10 ग्रॅम झाला आहे.मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,756 प्रति ग्रॅम आहे.

विविध शहरातील सोन्याचे दर घ्या जाणून...
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,113 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,759 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications