Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Price Today: आजपासून देशभरात नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात दररोज चढ उतार पाहायला मिळते.

देशभरातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77,600 रुपयांच्या पुढे आहे. मात्र काही शहरांमध्ये सोने 77,000 रुपये प्रति 10 ग्राम सुध्दया आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 71,000 रुपयांच्या आसपास आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे.

gold price today

या महिन्यात चांदीच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. चांदी 94,400 रुपये प्रति किलो आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,113 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,759 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,110 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,756 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+