Gold Price Today : दिवाळीत सोने-चांदीचे भाव काय ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold Price Today : देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी हा महत्वाचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या विक्रमी वाढत होत आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेली आहे.
सणासुदीच्या काळात मागणी वाढणे हे दर वाढण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. सणासुदीच्या काळात लोक सोने-चांदीची खरेदी करतात. लोक ते गुंतवणूक म्हणून खरेदी करतात आणि त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांना भेटवस्तू देतात.

सोन्याच्या आकर्षकतेकडे अनेकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी त्याचे मूल्य जवळपास 37% आणि ऑक्टोबर 2022 पासून 64% ने वाढले आहे. आज 30 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,116 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली, जी किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार दर्शवते. चांदीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली असून 98,980 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,440 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,116 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,440 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,116 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,440 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,116 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,440 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,116 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,443 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,119 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,440 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,116 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,440 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,116 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications