Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today: वर्षाच्या शेवटच्या दिवसात सोने महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Price Today: मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 2024 च्या वर्ष अखेर सोनं सातत्याने महाग होत आहे. शनिवार 28 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 300 रुपयांनी महागला आहे. शुक्रवारी 27 डिसेंबरलाही सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र आज सोन्याच्या दरात झालेली वाढ किरकोळ आहे.

देशभरात 28 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे.. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे.

Gold Price Today

दरम्यान आज 28 डिसेंबर रोजी चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा दर 92,500 रुपये आहे. चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,138 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,787 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+