वर्षाच्या शेवटच्या दिवसात सोन्याचा भाव किती ? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा दर
Gold Price Today : चालू वर्ष 2024 संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज शुक्रवार 27 डिसेंबर 2024 रोजी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र आज सोन्याच्या दरात झालेली वाढ किरकोळ आहे.
27 डिसेंबर रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. आज एक किलो चांदीचा दर 91,600 रुपये आहे. चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,153 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,803 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications